प्येर दे कुबेर्तीं
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| प्येर दे कुबेर्तीं Pierre de Coubertin (फ्रेंच) |
|
|---|---|
| जन्म | १ जानेवारी, इ.स. १८६३ पॅरिस |
| मृत्यू | २ सप्टेंबर, इ.स. १९३७ जिनिव्हा |
| नागरिकत्व | फ्रेंच |
प्येर दे कुबेर्तीं (फ्रेंच: Pierre de Coubertin) (१ जानेवारी, इ.स. १८६३ - २ सप्टेंबर, इ.स. १९३७) हा एक फ्रेंच इतिहासकार व शिक्षणवादी होता. कुबेर्तींला आधुनिक ऑलिंपिक स्पर्धांचा जनक मानले जाते. तो आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा संस्थापक होता.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)