पोर्तो व्हेल्हो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोर्तो व्हेल्हो
Porto Velho
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
पोर्तो व्हेल्होचे रोन्द्योनियामधील स्थान
पोर्तो व्हेल्हो is located in ब्राझील
पोर्तो व्हेल्हो
पोर्तो व्हेल्हो
पोर्तो व्हेल्होचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 8°45′43″S 63°54′14″W / 8.76194°S 63.90389°W / -8.76194; -63.90389

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य रोन्द्योनिया
स्थापना वर्ष २ ऑक्टोबर १९१४
क्षेत्रफळ ३४,०८२ चौ. किमी (१३,१५९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २७२ फूट (८३ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ४,२६,५५८
प्रमाणवेळ यूटीसी−०४:००
portovelho.ro.gov.br


पोर्तो व्हेल्हो (पोर्तुगीज: Porto Velho) ही ब्राझील देशाच्या रोन्द्योनिया राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या पश्चिम भागात रोन्द्योनियाअमेझोनास राज्यांच्या सीमेवर वसलेल्या पोर्तो व्हेल्होची लोकसंख्या २०१४ साली ४.२६ लाख इतकी होती. पोर्तो व्हेल्हो शहर मादेईरा ह्या ॲमेझॉन नदीच्या उपनदीच्या काठावर स्थित आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: