पोप सेलेस्टीन दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप सेलेस्टीन दुसरा (?? - मार्च ८, इ.स. ११४४) हा सप्टेंबर २५, इ.स. ११४३ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव ग्विदो दि कास्तेलो होते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.