पोप युटिचीयन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप युटिचीयन (--,--:-- - डिसेंबर ७, इ.स. २८३) हा तिसऱ्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव युटिचीयन किंवा युटिचीयानस असे होते. युटिचीयनच्या जन्माबद्दल माहिती उपलब्ध नाही.
| मागील: पोप फेलिक्स पहिला |
पोप जानेवारी ४, इ.स. २७५ - डिसेंबर ७, इ.स. २८३ |
पुढील: पोप कैयस |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |