पोप बेनेडिक्ट पहिला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप बेनेडिक्ट पहिला (--- - जुलै ३०, इ.स. ५७९:रोम) हा सहाव्या शतकातील पोप होता.
याच्या जन्माबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
| मागील: पोप जॉन तिसरा |
पोप जून २, इ.स. ५७५ - जुलै ३०, इ.स. ५७९ |
पुढील: पोप पेलाजियस दुसरा |

