पोप बेनेडिक्ट पंधरावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप बेनेडिक्ट पंधरावा (नोव्हेंबर २१, इ.स. १८५४:जिनोआ, इटली - जानेवारी २२, इ.स. १९२२:रोम) हा विसाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव ज्याकोमो पाओलो जियोव्हानी बतिस्ता देला चियेसा असे होते.
| मागील: पोप पायस दहावा |
पोप सप्टेंबर ३, इ.स. १९१४ - जानेवारी २२, इ.स. १९२२ |
पुढील: पोप पायस अकरावा |