पोप पायस दहावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप पायस दहावा (जून २, इ.स. १८३५:रीझ, इटली - ऑगस्ट २०, इ.स. १९१४:रोम) हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा पोप होता.
याचे मूळ नाव ज्युसेपे मेल्चियोर सार्त अथवा जोझेफ मेल्चियोर क्रावियेक असे होते.
| मागील: पोप लिओ तेरावा |
पोप ऑगस्ट ४, इ.स. १९०३ - ऑगस्ट २०, इ.स. १९१४ |
पुढील: पोप बेनेडिक्ट पंधरावा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |