पोप पायस अकरावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप पायस अकरावा (मे ३१, इ.स. १८५७:देसियो, इटली - फेब्रुवारी १०, इ.स. १९३९:व्हॅटिकन सिटी) हा विसाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव अँब्रोजियो दामियानो अकिल रॅटी असे होते.
| मागील: पोप बेनेडिक्ट पंधरावा |
पोप फेब्रुवारी ६, इ.स. १९२२ - फेब्रुवारी १०, इ.स. १९३९ |
पुढील: पोप पायस बारावा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |