पोप निकोलस पहिला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप निकोलस पहिला (इ.स. ८२०:रोम - नोव्हेंबर १३, इ.स. ८६७) हा नवव्या शतकाच्या मध्यातील पोप होता. याने आपल्या काळात पोपची सद्दी बळकट केली व भविष्यातील पोपचे युरोपीय राजकारणातील स्थान महत्वपूर्ण केले.
याला कॅथोलिक ख्रिश्चन लोक संत मानतात.
| मागील: पोप बेनेडिक्ट तिसरा |
पोप एप्रिल २४, इ.स. ८५८ - नोव्हेंबर १३, इ.स. ८६७ |
पुढील: पोप एड्रियान दुसरा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |