पोप जॉन पॉल पहिला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप जॉन पॉल पहिला (ऑक्टोबर १७, इ.स. १९१२:कनाले दागोर्दो, इटली - सप्टेंबर २८, इ.स. १९७८:व्हॅटिकन सिटी) हा विसाव्या शतकातील पोप होता. याचा शासनकाळ फक्त ३३ दिवस इतका होता.
याचे मूळ नाव अल्बिनो लुसियानी असे होते.
| मागील: पोप पॉल सहावा |
पोप ऑगस्ट २६, इ.स. १९७८ - सप्टेंबर २८, इ.स. १९७८ |
पुढील: पोप जॉन पॉल दुसरा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |