पोप ग्रेगोरी बारावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप ग्रेगोरी बारावा (इ.स. १३२६ किंवा इ.स. १३३५ व इ.स. १३४५च्या दरम्यान:व्हेनिस, इटली - ऑक्टोबर १८, इ.स. १४१७:रोम) हा पंधराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव अँजेलो कॉरर असे होते.
| मागील: पोप इनोसंट सातवा |
पोप नोव्हेंबर ३०, इ.स. १४०६ - ऑक्टोबर १८, इ.स. १४१७ |
पुढील: पोप मार्टिन पाचवा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |