पोप गेलाशियस पहिला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप गेलाशियस पहिला (--,--:कबिलिया, आफ्रिका - नोव्हेंबर १९, इ.स. ४९६:रोम) हा पाचव्या शतकातील पोप होता.
मूळचे आफ्रिकेतील पोपपैकी हा तिसरा होता.
| मागील: पोप फेलिक्स तिसरा |
पोप इ.स. ४९२ - नोव्हेंबर १९, इ.स. ४९६ |
पुढील: पोप अनास्तासियस दुसरा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |