पोप क्लेमेंट चौथा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप क्लेमेंट चौथा (नोव्हेंबर २३, ---:सें-गिलेस-दु-गार्द, फ्रांस - नोव्हेंबर २९, इ.स. १२६८:व्हितेर्बो, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव ग्वा फॉस्वा ले ग्रोस असे होते.
| मागील: पोप अर्बन चौथा |
पोप फेब्रुवारी ५, इ.स. १२६५ - नोव्हेंबर २९, इ.स. १२६८ |
पुढील: पोप ग्रेगोरी दहावा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |