पोप ऑनरियस तिसरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप ऑनरियस तिसरा (इ.स. ११४८:रोम - मार्च १८, इ.स. १२२७:रोम) हा तेराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव सेंसियो सॅव्हेली असे होते.
| मागील: पोप इनोसंट तिसरा |
पोप जुलै १८, इ.स. १२१६ - मार्च १८, इ.स. १२२७ |
पुढील: पोप ग्रेगोरी नववा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |