पोप एड्रियान पाचवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप एड्रियान पाचवा (इ.स. १२१०/१२२०:जिनोआ, इटली - ऑगस्ट १८, इ.स. १२७६:व्हितेर्बो, इटली) हा जुलै ११, १२७६ ते मृत्युपर्यंत सव्वा महिना पोपपदी होता.

याचे मूळ नाव ऑट्टोबोनो दे फियेशी होते.

मागील:
पोप इनोसंट पाचवा
पोप
११ जुलै, इ.स. १२७६१८ ऑगस्ट, इ.स. १२७६
पुढील:
पोप जॉन एकविसावा