पोप एड्रियान दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप एड्रियान दुसरा (इ.स. ७९२:रोम - डिसेंबर १४, इ.स. ८७२) हा नवव्या शतकातील पोप होता.

मागील:
पोप निकोलस पहिला
पोप
डिसेंबर १४, इ.स. ८६७ – डिसेंबर १४, इ.स. ८७२
पुढील:
पोप जॉन आठवा