पोप इनोसंट तिसरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप इनोसंट तिसरा (इ.स. ११६१:गॅव्हिन्यानो, इटली - जून १६, इ.स. १२१६:पेरुगिया, इटली) हा बाराव्या शतकाच्या अंतीचा व तेराव्या शतकाच्या सुरुवातीचा पोप होता.
याचे मूळ नाव लोतारियो दे कॉँति दि सेन्यी असे होते. हा पोप क्लेमेंट तिसर्याचा पुतण्या होता
| मागील: पोप सेलेस्टीन तिसरा |
पोप फेब्रुवारी २२, इ.स. ११९८ - जून १६, इ.स. १२१६ |
पुढील: पोप ऑनरियस तिसरा |
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |