पोप इनोसंट चौथा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप इनोसंट चौथा(इ.स. ११९५:मनारोला, इटली - डिसेंबर ७, इ.स. १२५४) हा तेराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव सिनिबाल्दो फियेशी होते. जहागीरदार घराण्यात जन्मलेल्या सिनिबाल्दोचे शिक्षण पार्मा व बोलोन्या येथे झाले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मागील: पोप सेलेस्टीन चौथा |
पोप जून २८, इ.स. १२४३ - डिसेंबर ७, इ.स. १२५४ |
पुढील: पोप अलेक्झांडर चौथा |