पोप इनोसंट अकरावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप इनोसंट अकरावा (मे १६, इ.स. १६११:कोमो, इटली - ऑगस्ट १२, इ.स. १६८९:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव बेनेदेत्तो ओदेस्काल्ची असे होते.
| मागील: पोप क्लेमेंट दहावा |
पोप सप्टेंबर २१, इ.स. १६७६ - ऑगस्ट १२, इ.स. १६८९ |
पुढील: पोप अलेक्झांडर आठवा |