पोप अलेक्झांडर चौथा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप अलेक्झांडर चौथा (इ.स. ११९९:अनान्यी, इटली - मे २५, इ.स. १२६१:व्हितेर्बो, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव रिनाल्दो कॉँती असे होते.
| मागील: पोप इनोसंट चौथा |
पोप डिसेंबर १२, इ.स. १२५४ - मे २५, इ.स. १२६१ |
पुढील: पोप अर्बन चौथा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |