पोप अर्बन पाचवा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप अर्बन पाचवा (इ.स. १३१०:ग्रिझाक, फ्रांस - डिसेंबर १९, इ.स. १३७०:अव्हिन्यॉँ, फ्रांस) हा चौदाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव ज्युलॉम ग्रिमोर्द असे होते.
| मागील: पोप इनोसंट सहावा |
पोप सप्टेंबर २८, इ.स. १३६२ - डिसेंबर १९, इ.स. १३७० |
पुढील: पोप ग्रेगोरी अकरावा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |