पोप अर्बन तिसरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप अर्बन तिसरा (?:कजियानो, इटली - ऑक्टोबर २०, इ.स. ११८७:फेरारा, इटली) हा बाराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव उबेर्तो क्रिव्हेली होते.
| मागील: पोप लुशियस तिसरा |
पोप नोव्हेंबर २५, इ.स. ११८५ - ऑक्टोबर २०, इ.स. ११८७ |
पुढील: पोप ग्रेगोरी आठवा |