पोप अर्बन चौथा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप अर्बन चौथा (इ.स. ११९५:त्रॉइस, फ्रांस - ऑक्टोबर २, इ.स. १२६४:पेरुजिया, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव जॉक पँटालेऑन असे होते.
| मागील: पोप अलेक्झांडर चौथा |
पोप ऑगस्ट २९, इ.स. १२६१ - ऑक्टोबर २, इ.स. १२६४ |
पुढील: पोप क्लेमेंट चौथा |

