पॉल स्क्रिप्टोरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॉल स्क्रिप्टोरिस तथा पॉल श्रायबर (इ.स. १४६० - ऑक्टोबर २१, इ.स. १५०५) हा जर्मन फ्रांसिस्कन गणितज्ञ होता.

हा ट्युबिंजेन विद्यापीठात अध्यापक होता.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.