पॉल रेनॉ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पॉल रेनॉ (ऑक्टोबर १५, इ.स. १८७८ - सप्टेंबर २१, इ.स. १९६६) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता.
व्यवसायाने वकील असलेल्या रेनॉने दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात फ्रांसचे नेतृत्त्व केले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |