पॉल मार्टिन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पॉल एडगर फिलिप मार्टिन पी.सी. (ऑगस्ट २८, इ.स. १९३८ - ) हा कॅनडाचा २१वा पंतप्रधान आहे.
पॉल मार्टिन, जुनियर या नावानेही ओळखला जाणारा मार्टिन लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचा नेता आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |