पॉम्पेई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॉम्पेई

पॉम्पेई हे इटलीतील एक प्राचीन शहर होते. हे शहर इ.स. ७९मध्ये माउंट व्हेसुव्हियस या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेखाली दडपले जाउन नष्ट झाले. पॉम्पेई हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये