पेब्ला (शहर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
पेब्ला
Heroica Puebla de Zaragoza

Pueblaiglesiasvolcan.jpg

Escudo Puebla.png
चिन्ह
पेब्ला is located in मेक्सिको
पेब्ला
पेब्लाचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 19°02′43″N 98°11′51″W / 19.04528, -98.1975

देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राज्य पेब्ला
स्थापना वर्ष इ.स. १५३१
क्षेत्रफळ ५३४.३ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ७,००५ फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १५,३९,८१९
  - महानगर २६,६८,३४७
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
pueblacapital.gob.mx


ग्वादालाहारा (स्पॅनिश: Puebla) ही मेक्सिको देशाच्या पेब्ला ह्याच नावाच्या राज्याची राजधानी आहे. हे शहर मेक्सिकोच्या मध्य भागात मेक्सिको सिटीच्या पूर्वेस तर बेराक्रुथच्या पश्चिमेस वसले असून ते मेक्सिकोमधील एक प्रमुख शहर आहे. २०१० साली १५ लाखाहून अधिक शहरी लोकसंख्या असलेले पेब्ला मेक्सिकोमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (मेक्सिको सिटी व ग्वादालाहारा खालोखाल) आहे.

येथील बरोक व रानिसां स्थापत्यशास्त्राच्या इमारती व वास्तूंसाठी पेब्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून पेब्ला एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. १९७०१९८६ फिफा विश्वचषकांधील यजमान शहरांपैकी पेब्ला हे एक होते.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: