पेढा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पेढा हा खवा आणि साखर यापासून बनवला जातो. नृसिंहवाडी, कुरुंदवाड, पुणे, सातारा, कोल्हापुर ही गावे पेढ्यासाठी प्रसिद्ध आहेत.
सातारचे पेढे हे "कंदी पेढे" म्हणून तर कोल्हापूरचे पेढे हे "फिके पेढे"(तुलनेने मध्यम गोड) म्हणून प्रसिद्ध आहेत. पुण्यामधे "चितळे बंधू", कोल्हापुरात "दगडू बाळा भोसले" हे पेढ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.खव्यापासून बनवलेले आणि मलईपासून बनवलेले असे दोन प्रकारचे पेढे इथे मिळतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |