पेटन मॅनिंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पेटन विल्यम्स मॅनिंग (मार्च २४, इ.स. १९७६ - ) हा अमेरिकन फुटबॉल खेळाडू आहे. मॅनिंग नॅशनल फुटबॉल लीगच्या डेन्व्हर ब्रॉन्कोज संघात क्वार्टरबॅक म्हणून खेळतो. हा माजी फुटबॉलपटू आर्ची मॅनिंग ह्याचा मुलगा व न्यू यॉर्क जायंट्स संघाचा क्वार्टरबॅक इलाय मॅनिंग ह्याचा थोरला भाऊ आहे.
पेटन मॅनिंग अनेक वर्षे इंडियानापोलिस कोल्ट्स संघाचा क्वार्टरबॅक होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |