पॅम्फेलिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पॅम्फेलिया हे भूमध्य सागर किनार्यावरील सध्याच्या तुर्कस्तानात असलेले, एकेकाळी पर्शियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली असलेले एक प्राचीन प्रदेश आहे. पर्शियाच्या साम्राज्याचा नाविक तळ येथे होता.
बाह्य दुवे [संपादन]
- लीविउस.ऑर्ग - पॅम्फेलिया प्रदेशाबद्दल माहिती (इंग्लिश मजकूर)