डाँग हॉई आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पूर्व समुद्र आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
पूर्व समुद्र आंतरराष्ट्रीय विमानतळ

डॉंग हॉई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा पूर्व समुद्र आंतरराष्ट्रीय विमानतळ (San bay Dong Hoi, Dong Hoi Airport) व्हियेतनाम डॉंग हॉई शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.