पूर्व गारो हिल्स जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पूर्व गारो हिल्स
East Garo
मेघालय राज्याचा जिल्हा
MeghalayaEastGaroHills.png
मेघालयच्या नकाशावरील स्थान
25°29′44″N 90°37′01″E / 25.49546, 90.61682
देश भारत ध्वज भारत
राज्य मेघालय
मुख्यालय विल्यमनगर
क्षेत्रफळ २,६०३ चौरस किमी (१,००५ चौ. मैल)
लोकसंख्या २,४७,५५५ (२००१)
लोकसंख्या घनता ९६.३ प्रति चौरस किमी (२४९ /चौ. मैल)
साक्षरता दर ५३%
लिंग गुणोत्तर १.०३ /
जिल्हाधिकारी विजय मंत्री
लोकसभा मतदारसंघ तुरा
विधानसभा मतदारसंघ
खासदार अगाथा संगमा
संकेतस्थळ

पूर्व गारो हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र विल्यमनगर येथे आहे.

बाह्य दुवे[संपादन]