पीएसएलव्ही सी-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पीएसएलव्ही सी-१९ या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने उपग्रह सोडला. हे पीएसएलव्हीचे २०वे उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून २६ एप्रिल , इ.स. २०१२ रोजी करण्यात आले. या यानाने रिसॅट १ या भारतीय उपग्रहाला उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविला.

तपशील[संपादन]

  • अवकाश यानाची उंची- ३९ मीटर
  • अवकाश यानाची वजन- १८९ टन
  • ज्वलन इंधन प्रकार- घन व द्रव (एका आड एक)

बाह्य दुवे[संपादन]

http://www.isro.org/pslv-c19/PSLV-C19.aspx Archived 2012-05-03 at the Wayback Machine.