पिप्पलाद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
पिप्पलाद हा औपनिषदिक काळातील ऋषी आणि अथर्ववेदाच्या संकलकांपैकी एक होता. तो व्यासाच्या शिष्यपरंपरेतील देवदर्श नामक आचार्यांच्या शिष्यांपैकी एक होता. प्रश्नोपनिषदात व अन्य वैदिक, हिंदू पौराणिक वाङ्मयात त्याचा उल्लेख आढळतो.
[संपादन] संदर्भ
- 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (खंड १) - डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव - 'भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे ४'