पिनाका क्षेपणास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिनाका क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले 40 किलोमीटर इतकी मारक क्षमता आसलेले क्षेपणास्त्र आहे. १ मार्च २०१३ रोजी ओरिसातील चंडीपूर येथे त्याची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली.[१]

संदर्भ[संपादन]