सरगे बदक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(पिनटेल बदक या पानावरून पुनर्निर्देशित)
पिनटेल बदक हे मुख्यत्वे करड्या रंगाचे बदक असून भारतात स्थलांतर होणारे बदक आहे. याची शेपुट अत्यंत टोकदार असल्याने याला पिनटेल बदक अथवा नुसतेच पिन्टेल असे म्हणतात.