पिएर चार्ल्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पिएर चार्ल्स (जून ३०, इ.स. १९५४ - जानेवारी ६, इ.स. २००४) हा २०००-२००४ दरम्यान डॉमिनिकाचा पंतप्रधान होता.
याशिवाय चार्ल्स १९८५पासून मृत्यूपर्यंत ग्रँड बे, डॉमिनिकाचा खासदार होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |