पिंपळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिंपळाची पाने

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.हा एक भला थोरला वृक्ष आहे.याला भारतियांत फारच मानाचे व पूजनिय स्थान आहे. याचा फार विस्तार होतो.हिंदु संस्कृतीत,ज्या वृक्षांना 'तोडु नये' असा दंडक आहे,हा त्यापैकी एक.अश्वस्थ(पिंपळाखाली असलेला)मारुतीचे पुजन हितकारी, पुण्यकारक म्हणुन वर्णिले आहे.हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.