पारिजातक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पारिजातक
पारिजातक
पारिजातक
शास्त्रीय वर्गीकरण
  • संस्कृत- पारिजात
  • हिंदी- पारिजात, शेफाली, हार सिंगार
  • बंगाली-
  • गुजराती-
  • मळ्यालम-
  • तामिळ-
  • तेलगु-
  • इंग्रजी- Night-flowering Jasmine
  • लॅटीन- Nyctanthes arbor-tristis

पारिजात किंवा पारिजातक ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

पारिजातकाची पाने

वर्णन[संपादन]

उत्पत्तिस्थान[संपादन]

उपयोग[संपादन]

इतर[संपादन]

बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी हे एक मराठी नाटकातील गाणे आहे. पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.