पारशी धर्म
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पारशी (इंग्लिश: Zoroastrianism) हा झरथुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्वज्ञान आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये पर्शियामध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता.[१] स्थापनेनंतर अनेक शतके पारशी हा इराणी लोकांचा राष्ट्रीय धर्म होता. अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्यासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली व इ.स. सातव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर पारशी धर्माचा र्हास सुरु झाला.
आजच्या घडीला भारत देशामध्ये जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय रहिवासी आहेत. पारशी व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत.
लोकसंख्या [संपादन]
| देश | लोकसंख्या[२] |
|---|---|
| 69,000 | |
| 20,000 | |
| 11,000 | |
| 10,000 | |
| 6,000 | |
| 5,000 | |
| 5,000 | |
| 4,500 | |
| 2,000 | |
| 2,700 | |
| इराणचे आखात | 2,200 |
| 2000 | |
| एकूण | 137,400 |
संदर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत