पायथागोरसचा सिद्धान्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पायथागोरसचा सिद्धांत काटकोन त्रिकोणास लागू होतो. या सिद्धांतानुसार, काटकोन त्रिकोणाच्या कर्णाने बनलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूनी बनवलेल्या चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरेजेइतके असते. याचा वापर करून काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असतील तर, तिसरी बाजू काढता येते.

समजा, c --> कर्णाची लांबी, a आणि b --> इतर दोन बाजूंची लांबी..

पायथागोरसच्या सिद्धांतानुसार

c^2 = a^2 + b^2

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये