पायथागॉरस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पायथागॉरस (ग्रीक Ὁ Πυθαγόρας ὁ Σάμιος) (जन्म इ.स.पू. ५७०, मृत्यू इ.स.पू. ४९५) हा एक प्राचीन ग्रीक गणितज्ञ होता. हा पायथागॉरीअनवादी धार्मिक चळवळीचा जनकही आहे.
अनुक्रमणिका |
जीवन [संपादन]
पायथागॉरसचा जन्म इ.स.पू. ५७० मध्ये सॅमोस बेटावर झाला होता. त्याचा पिता म्नेचारच्यूस हा एक व्यापारी होता आणि याच्या आईचे नाव पायथॉईस असे होते.
पायथागॉरसचा सिद्धांत [संपादन]
पायथागॉरसच्याच नावाने असलेला (अ२ + ब२ = क२) हा त्याचा सिद्धांत गणितात फार महत्त्वाचा मानला जातो. पायथागोरसच्या आधीही या सिद्धांताची बॅबिलोनियन आणि भारतीयांना माहिती होती असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]
कामगिरी [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
पायथागॉरस. डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स , टेक्सास युनिवर्सिटी. नोव्हेंबर २०, २०११ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- पायथागॉरस इन आउर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |