पानशेत धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पानशेत धरण

पानशेत धरण किंवा तानाजीसागर धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून आग्नेयेस अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे.

पानशेत पूर[संपादन]

१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी भाप्रवेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात पूर आला. हा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.