पाकिस्तानी हवाई दल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
| पाकिस्तानी हवाई दल | |
| स्थापना | १४ ऑगस्ट १९४७ |
| देश | पाकिस्तान |
| मुख्यालय | एएचक्यू, इस्लामाबाद |
सध्या पाकिस्तानी हवाई दलात अमेरिकेने पुरवलेली एफ १८ विमाने आहेत. ही विमाने अतिशय वेगवान असून रडारवर दिसू नयेत अशी सुविधा असलेली आहेत. ही विमाने चपळतेने मारा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
इतिहास [संपादन]
जनरल याह्याखान यांनी आदेश देऊन पाकिस्तानी हवाई दलाद्वारे भारतावर आक्रमण केले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता, भारतीय हद्दीत सुमारे ३५० किमी आत येऊन पाकिस्तानी विमाने, भारतीय हवाई दल विमानतळांच्या हवाईपट्ट्या उध्वस्त करून गेली होती. याला प्रत्युत्तर म्हणून १९७१ च्या युद्धात भारताने तत्कालीन पूर्व पाकिस्तानी हवाई दल उध्वस्त केले होते.