पहेलगाम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ?पहेलगाम जम्मू आणि काश्मीर • भारत |
|
| — शहर — | |
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
• २,७४० m (८,९९० ft) |
| जिल्हा | अनंतनाग |
| लोकसंख्या | ५,९२२ (इ.स. २००१) |
गुणक:
पहेलगाम (रोमन लिपी: Pahalgam ;) हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यातले एक गाव आहे. ते जम्मू आणि काश्मिरातले प्रमुख पर्यटनस्थळ आहे.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- पहेलगाम.कॉम - पर्यटनविषयक व सर्वसाधारण माहिती (इंग्लिश मजकूर)