पहिला फ्रान्झ योजेफ, ऑस्ट्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पहिला फ्रान्झ योजेफ
पहिला फ्रान्झ योजेफ, ऑस्ट्रिया

कार्यकाळ
२ डिसेंबर १८४८ – २१ नोव्हेंबर १९१६
मागील फर्डिनांड पहिला
पुढील चार्ल्स पहिला

जन्म १८ ऑगस्ट, १८३० (1830-08-18)
श्योनब्रुन राजवाडा, व्हियेना
मृत्यू २१ नोव्हेंबर, १९१६ (वय ८६)
श्योनब्रुन राजवाडा, व्हियेना
पत्नी सम्राज्ञी एलिझाबेथ
धर्म रोमन कॅथलिक
सही पहिला फ्रान्झ योजेफ, ऑस्ट्रियायांची सही

फ्रान्झ योजेफ पहिला (जर्मन: Franz Joseph I., हंगेरियन: I. Ferenc József, स्लोव्हेन: Franc Jožef I., क्रोएशियन: Franjo Josip I., १८ ऑगस्ट १८३० – २१ नोव्हेंबर १९१६) हा १८४८ ते १९१६ दरम्यान ऑस्ट्रियाचा सम्राट व हंगेरीचा राजा होता.

बाह्य दुवे[संपादन]