पहिला जॉर्ज, ग्रेट ब्रिटन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| पहिला जॉर्ज | |
|
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा
|
|
| कार्यकाळ १ ऑगस्ट १७१४ – ११ जून १७२७ |
|
| पंतप्रधान | रॉबर्ट वाल्पोल |
|---|---|
| मागील | अॅन |
| पुढील | दुसरा जॉर्ज |
|
|
|
| जन्म | २८ मे, इ.स. १६६० हानोफर |
| मृत्यू | ११ जून, इ.स. १७२७ (वय ६७) ओस्नाब्र्युक |
| सही | |
जॉर्ज पहिला (जॉर्ज लुईस; इंग्रजी: George I of Great Britain; २८ मे, इ.स. १६६० - ११ जून, इ.स. १७२७) हा ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचा राजा; हानोफरचा ड्युक व पवित्र रोमन साम्राज्यामधील एक युवराज होता.
पहिल्या जॉर्जच्या कारकिर्दीत ग्रेट ब्रिटनमध्ये संसदेची स्थापना झाली व पंतप्रधान निवडला जाऊ लागला. ह्यामुळे राजेशाहीचे महत्त्व व सामर्थ्य बऱ्याच अंशी ढासळले.
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |