पन्ना
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख मध्य प्रदेशमधील शहर पन्ना याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पन्ना (निःसंदिग्धीकरण).
पन्ना हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर पन्ना जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.