पनीर
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे. |
दुधापासुन बनविलेला एक खाद्यपदार्थ.
प्रक्रिया [संपादन]
पनीर तयार करण्यासाठी,लिंबाचा रस, व्हीनेगर सायट्रीक आम्ल किंवा योघर्ट वापरतात. गरम दूधात यापैकी एक आम्ल टाकल्यामुळे ते फाटते.तलम कपड्याने ते गाळल्यावर जास्तीचे पाणी निघुन जाते.हा तयार झालेला पनीर मग २-३ तास अति थंड पाण्यात ठेवण्यात येतो.त्याने मग त्यास झळाळी येते व त्याचा पोत सुधरतो.
या पायरीनंतर,वेगवेगळ्या प्रदेशात, त्याच्या वापरानुसार मग त्यावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती बदलतात. जास्तीत जास्त पद्धतीत,दही हे एका तलम कपड्यात ठेउन मग त्यावर २-३ तासासाठी वजन ठेवल्या जाते.या घट्ट झालेल्या पनीरचे मग एकसारखे तुकडे कापण्यात येतात.कमी वेळेसाठी(सुमारे २० मिनीटे) ठेवल्याने ते मउ चीझ मध्ये बदलते
पूर्व भारतीय व बांग्ला देशातील व्यंजनात दही हे हाताने घोटल्या जाते, किंवा आपटुन मग त्याचा भिजविलेल्या कणिकेसारखा घट्ट गोळा केल्या जातो.त्यास 'छना' असे बंगालीत म्हणतात.
गुजरात मध्ये पनीर करण्याची पद्धत वेगळी आहे.